KVK Baramati Bharti 2024- १० वी, १२ वी पास उमेदवारासाठी सरकारी नोकरी, कृषी विज्ञान केंद्र बारामती|

KVK Baramati Bharti 2024- १० वी, १२ वी पास उमेदवारासाठी सरकारी नोकरी, कृषी विज्ञान केंद्र बारामती|

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

KVK Baramati Bharti 2024- नमस्कार मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र बारामती जिल्हा पुणे अंतर्गत केवीके मध्ये कुशल सहाय्यक कर्मचारी आमची भरती निघाली आहे त्यासाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी आहे

अर्ज करण्याचे संस्थेचे नाव:- कृषी विज्ञान केंद्र बारामती हे आहे
पुढील पदासाठी जाहिरात निघाली आहे :- कुशल सहाय्यक कर्मचारी
अर्ज करण्याची पद्धत :-कुशल  सहाय्यक कर्मचारी या पदाकरता तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने  करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-11 फेब्रुवारी 2024 हे आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता:- अध्यक्ष कृषी विकास ट्रस्ट शारदानगर मालेगाव खुर्द बारामती जिल्हा पुणे पिनकोड 413 115 महाराष्ट्र.
 वयोमर्यादा:-कृषी सहाय्यक कर्मचारी या पदाकरिता वयोमर्यादा ही 25 वर्ष आहे
नोकरी करण्याचे ठिकाण:-या पदाकरता तुम्हाला बारामती मध्ये नोकरी करायचे आहे
 शैक्षणिक पात्रता:- कुशल सहाय्यक पदासाठी उमेदवार हा किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
 कुशल सहाय्यक  पदासाठी असणारे मासिक वेतन :- कुशल सहाय्यक  या पदाकरता मासिक अठरा हजार रुपये वेतन मिळणार आहे

कुशल सहाय्यक पदासाठी अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे
  • खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनफॉर्म भरणे आवश्यक आहे
  • जाहिरातीमधील सर्व कागदपत्रेपाठवणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर जर अर्ज पाठवला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही
  • जाहिरातीमधील ला फॉर्म हा संपूर्ण भरणे आवश्यक आहे जर अपूर्ण फॉर्म दिला तर तो ग्राह्य धरला जाणार मिशन

कुशल सहाय्यक पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
  2. अधिक माहितीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करून पाहू शकत

 

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online अर्ज📰 येथे क्लिक रा
Official Website🌐 येथे क्लिक करा

 

Leave a Comment