कांदा अनुदान वाटपाचं सूत्र ठरलं | लगेच जाऊन पहा कुठल्या जिल्ह्यासाठी किती अनुदान 2023 | MahaNews | Kanda Anudan Yojana 2023 Maharashtra

*कांदा अनुदान वाटपाचं सूत्र ठरलं | लगेच जाऊन पहा कुठल्या जिल्ह्यासाठी किती अनुदान 2023 | Mahanews | 

Kanda Anudan Yojana 2023 Maharashtra

*कांदा अनुदान वाटपाचं सूत्र ठरलं | लगेच जाऊन पहा कुठल्या जिल्ह्यासाठी किती अनुदान 2023 | Mahanews | 
Kanda Anudan Yojana 2023 Maharashtra: – 🧅 *कांदा अनुदान वाटपाचं सूत्र ठरलं! 10 जिल्ह्यांना दोन टप्प्यात तर 13 जिल्ह्यांना एकाच टप्प्यात मिळणार अनुदान*
💁‍♂️ राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारकडून कांदा अनुदान वाटपाचं सूत्र ठरवलं आहे. आता 10 जिल्ह्यांना दोन टप्प्यात तर 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात अनुदान मिळणार आहे. कांदा अनुदानासाठी 844 कोटी 56 लाख 81 हजार 775 रुपयांची गरज आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात सरकारकडून 465 कोटी 99 लाख रुपये मिळाले आहेत.

GR DOWNLOAD PDF

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

👉 कांदा अनुदान वाटपाचा नवा शासन निर्णय निघाला असून आता 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100 टक्के तर 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 53.94 टक्के अनुदान वाटप होणार आहे. 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या काळात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 23 जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत.

▪️ *दोन टप्प्यात अनुदान मिळणारे जिल्हे :* सोलापूर, नाशिक, पुणे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड, अहमदनगर

जिल्ह्यानुसार कांदा अनुदान 2023-24 GR येथे पहा

▪️ *100 टक्के अनुदान मिळणारे जिल्हे :* नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर यवतमाळ, अकोला वाशिम.

                                           >>>>येथे पहा शासन निर्णय <<<                            

शासन निर्णय
सरकारी भरती येथे पहा
कांदा चाळ ऑनलाइन अर्ज 2023: आवश्यक कागदपत्रे व अर्ज
अखेर kanda anudan GR 2023 आला, हे शेतकरी होणार पात्र
Kanda anudan 2023 Arj PDF कांदा अनुदान मागणी अर्ज 
कांदा चाळ अनुदान योजना 2023 | कांदा चाळ अनुदानासाठी असा करा

 

Leave a Comment