ZP Gadchiroli Bharti 2023| ZP Gadchiroli Recruitment 2023 | जिल्हा परिषद गडचिरोली भरती २०२३ | download notification and apply…

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ZP Gadchiroli Bharti 2023| ZP Gadchiroli Recruitment 2023 | जिल्हा परिषद गडचिरोली भरती २०२३ | download notification and apply…

ZP Gadchiroli Bharti 2023
ZP Gadchiroli Bharti 2023

 

ZP Gadchiroli Bharti 2023
जिल्हा परिषद गडचिरोली भरती २०२३:- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत तब्बल 581 पदांची भरती होणार..! नमस्कार बंधुंनो आणि भगिनींनो आज आपण एका नवीन भरती प्रक्रियांची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ही भरती प्रक्रिया ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये होणार असून तब्बल 581 पदासाठी ही भरती होणार आहे व ही जाहिरात महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी प्रकाशित किंवा सादर करण्यात आलेली आहे. तर ही भरती प्रक्रिया Gadchiroli जिल्हा परिषद मधील 581 रिक्त जागांसाठी आहे. तर बांधवांनो ज्या तरुणांसाठी जिल्हा परिषद मधील नोकरी करण्याची उमंग किंवा इच्छा असेल तर त्यांच्यासाठी ही एक अत्यंत आनंददायी व महत्त्वाची बातमी आहे.
तरुणांनो या जिल्हा परिषद गडचिरोली भरतीच्या नवीन अपडेट नुसार ही भरती प्रक्रिया आयबीपीएस द्वारे घेण्यात येणार आहे व यामध्ये जिल्हा परिषद गडचिरोली मध्ये खालील प्रमाणे भरती प्रक्रिया होणार आहे .

English

ZP Gadchiroli Bharti 2023: – Good news for the youth! As many as 581 posts will be recruited under Gadchiroli Zilla Parishad…! Hello brothers and sisters today we are going to see the information of a new recruitment process, friends this recruitment process will be held in Gadchiroli district, and this recruitment will be held for as many as 581 posts and this advertisement has been published or submitted on 4th August 2023 under Gadchiroli Zilla Parishad in Maharashtra.
So this recruitment process is for 581 vacancies in Gadchiroli Zilla Parishad. So brothers, this is a very happy news for those youths who have ambition or desire to work in Zilla Parishad.
Youngsters, according to the new update of Zilla Parishad Gadchiroli recruitment, this recruitment process will be conducted by IBPS and in this Zilla Parishad Gadchiroli, the recruitment process will be as follows.

जिल्हा परिषद गडचिरोली भरती २०२३.

ऐकूण पदाची भरती:

 • 581 पदे.

ZP Gadchiroli Bharti 2023 पदांची नावे आणि तपशील खालील प्रमाणे:-

ZP Gadchiroli Bharti 2023
ZP Gadchiroli Bharti 2023

भरती विभाग:-

 • ZP Gadchiroli

ZP Gadchiroli Bharti 2023 आवश्यक  पात्रता:-

ZP Gadchiroli Bharti 2023
ZP Gadchiroli Bharti 2023

ZP Gadchiroli Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता

ZP Gadchiroli Bharti 2023
ZP Gadchiroli Bharti 2023

ZP Gadchiroli Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता

ZP Gadchiroli Bharti 2023
ZP Gadchiroli Bharti 2023

वयोमर्यादा:-

 • १८ ते ३८ वर्षे
 • मागासवर्गीय वर्ग: १८ – ४३ वर्षे
ZP Gadchiroli Bharti 2023
ZP Gadchiroli Bharti 2023

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

अर्ज सुरु होण्याची तारीख –

 • ०५ ऑगस्ट २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

 • २५ ऑगस्ट २०२३

 

Official – जाहिरात येथे क्लिक करा
Online अर्ज येथे क्लिक करा
Telegram Group येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :-

 • गडचिरोली

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Online

मुलाखतीचे ठिकाण:-

 • गडचिरोली

अर्ज शुल्क/फीस:-

 • खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.१०००/-
 • मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.९००/-
 • अनाथ उमेदवारांसाठी: रू.९००/-
 • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी: परीक्षा शुल्क माफ राहील.

मासिक वेतन:-

 • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/-

ZP Gadchiroli Application 2023 – Important Documents |

ZP Gadchiroli Bharti 2023

 • १ इयत्ता १० मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
 • इयत्ता १२ चे मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
 • B.E. Computer चे मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
 • M.S. W. चे मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
 • मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र सत्यप्रत
 • इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र सत्यप्रत
 • एम एम सी आय टी प्रमाणपत्र सत्यप्रत
 • उमेदवारास शासकीय कामाचा अनुभव असलेस त्याबाबतचे प्रमाणपत्र पुरावा
 • उमेदवार विवाहीत असलेस नावात बदलाबाबतचे राजपत्र (गॅझेट, सत्यप्रत)

How To Apply for Zilla Parishad Gadchiroli Recruitment 2023 |

 • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.
 • मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
 • र्ज छाणणी दिवशी किंवा अर्ज छाणणी पूर्ण होताच B.E. Computer + MSW या दोन पदवींच्या गुणांच्या बेरजेच्या गुणांकनानुसार तसेच इतर सर्व अर्हता पूर्ण करणा-या प्रथमच्या फक्त 10 उमेदवारांनाच मुलाखतीस (Walk in interview) साठी बोलविणेत येईल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Important Dates

ZP Chandrapur Bharti 2023

पदभरती २०२३ – Online अर्ज भरणे करिता येथे क्लिक करा

Important Links:-

ZP पदभरती २०२३:- Online अर्ज भरणे करिता येथे क्लिक करा

📑 PDF जाहिरात :- https://t.co/PLLKjOYfU7

✅ अधिकृत वेबसाईट:- 🔗 जिल्हा परिषद गडचिरोली – जिल्हा परिषद गडचिरोली

👉 ऑनलाईन अर्ज करा:-https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु!

🏆 ZP सराव पेपरसाठी :- येथे क्लीक करा

usafornews.com

FAQ’s

What is ZP Gadchiroli Bharti 2023?

ZP Gadchiroli Bharti 2023 refers to the recruitment process conducted by Zilla Parishad Gadchiroli to fill vacancies for various positions in different departments.

What are the available positions in ZP Gadchiroli Bharti 2023?

The available positions include Health Supervisor, Arogya Sevak (Male), Arogya Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil/G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, and Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation).

How can I apply for ZP Gadchiroli Bharti 2023?

Eligible candidates can apply online through the official website जिल्हा परिषद गडचिरोली – जिल्हा परिषद गडचिरोली  the application process will be mentioned in the detailed advertisement (जाहिरात PDF).

What is the last date to submit applications for ZP Gadchiroli Bharti 2023?

The last date to submit applications is 25th August 2023. Make sure to submit your application before the deadline.

Where can I find the detailed advertisement for ZP Gadchiroli Bharti 2023?

Candidates are advised to read the detailed advertisement (जाहिरात PDF) carefully before applying. It will be available on the official website: – जिल्हा परिषद गडचिरोली – जिल्हा परिषद गडचिरोली

 

What are the eligibility criteria for ZP Gadchiroli Bharti 2023?

The eligibility criteria, including educational qualifications, age limit, and other requirements, will be mentioned in the detailed advertisement.

आमच्याशी आशा प्रकारे संपर्क करू शकता.

१)आमचे Instagram Account :  येथे पहा

2) आमचे Twitter Handle  : येथे पहा

३) आमचे YouTube Channel :- येथे पहा

४) आमचे Facebook पेज :- येथे पहा

5) आमचे Facebook Account : येथे पहा

*Note:- हि जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र- मैत्रीणीना WhatsApp वर नक्की पाठवा.

usafornews.com

Leave a Comment