ZP Aurangabad Bharti 2023 | ZP औरंगाबाद अंतर्गत ४३२ रिक्त पदांकरीता भरती जाहिरात प्रसिद्ध |

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ZP Aurangabad Bharti 2023 | ZP औरंगाबाद अंतर्गत ४३२ रिक्त पदांकरीता भरती जाहिरात प्रसिद्ध |

ZP Aurangabad Bharti 2023

 

 

ZP Aurangabad Bharti 2023:-तरुणांसाठी आनंदाची बातमी ! औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत तब्बल 432 पदांची भरती होणार..! नमस्कार बंधुंनो आणि भगिनींनो आज आपण एका नवीन भरती प्रक्रियांची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ही भरती प्रक्रिया ही मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होणार असून तब्बल 432 पदासाठी ही भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे.

English

ZP Aurangabad Recruitment 2023: Zilla Parishad Aurangabad Bharti 2023: — Good News for Youth ! As many as 432 posts will be recruited under Aurangabad Zilla Parishad..! Hello brothers and sisters today we are going to see the information of a new recruitment process friends this recruitment process will be held in Aurangabad district of Marathwada for as many as 432 posts and this advertisement has been published or presented under Aurangabad Zilla Parishad in Maharashtra on 4th August 2023. So this recruitment process is for 432 vacancies in Aurangabad Zilla Parishad. So brothers, this is a very happy news for the youth who are eager to get a job in the Zilla Parishad. Youngsters, according to the new update of Zilla Parishad Aurangabad recruitment, this recruitment process will be conducted by IBPS and in this Zilla Parishad Aurangabad recruitment process will be as follows.

ऐकूण पदाची भरती:

  • 432 पदे.

ZP Aurangabad Bharti 2023 पदांची नावे आणि तपशील खालील प्रमाणे:-

ZP Aurangabad Bharti 2023

 

भरती विभाग:-

  • ZP औरंगाबाद

 

ZP Aurangabad Bharti 2023 आवश्यक पात्रता:-

ZP Aurangabad Bharti 2023

 

ZP Aurangabad Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता

ZP Aurangabad Bharti 2023

 

ZP Aurangabad Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता

ZP Aurangabad Bharti 2023

ZP Aurangabad Bharti 2023 | ZP औरंगाबाद अंतर्गत ४३२ रिक्त पदांकरीता भरती जाहिरात प्रसिद्ध |

वयोमर्यादा:-

  • १८ ते ३८ वर्षे

ZP Aurangabad Bharti 2023

नागरीक्तत्व:-

  • भारतीय

अर्ज सुरु होण्याची तारीख –

  • ५ ऑगस्ट २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

  • २५ ऑगस्ट २०२३.
Official – जाहिरात येथे क्लिक करा
Online अर्ज येथे क्लिक करा
WhatsApp Group येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

नौकरीचे ठिकाण :-

  • ZP औरंगाबाद

अर्ज कोण करू शकतो:-

  • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

  • Online

मुलाखतीचे ठिकाण:-

  • ZP औरंगाबाद

अर्ज शुल्क/फीस:-

  • खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-

मासिक वेतन:-

  • रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

ZP Aurangabad Application 2023 – Important Documents |

ZP Aurangabad Bharti 2023

आवश्यक प्रमाणपत्रे :

  • १ इयत्ता १० मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
  • इयत्ता १२ चे मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
  • B.E. Computer चे मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
  • M.S. W. चे मार्कलिस्ट व प्रमाणपत्राची सत्यप्रत
  • मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र सत्यप्रत
  • इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र सत्यप्रत
  • एम एम सी आय टी प्रमाणपत्र सत्यप्रत
  • उमेदवारास शासकीय कामाचा अनुभव असलेस त्याबाबतचे प्रमाणपत्र पुरावा
  • उमेदवार विवाहीत असलेस नावात बदलाबाबतचे राजपत्र (गॅझेट, सत्यप्रत)

How To Apply For Zilla Parishad Aurangabad Recruitment 2023 |

ZP Aurangabad Bharti 2023
  • या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.
  • मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • र्ज छाणणी दिवशी किंवा अर्ज छाणणी पूर्ण होताच B.E. Computer + MSW या दोन पदवींच्या गुणांच्या बेरजेच्या गुणांकनानुसार तसेच इतर सर्व अर्हता पूर्ण करणा-या प्रथमच्या फक्त 10 उमेदवारांनाच मुलाखतीस (Walk in interview) साठी बोलविणेत येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह विहित नमुन्यातील अर्ज पोहच व मूळ कागदपत्रांसह दिनांक ०३/०८/२०२३ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक), जिल्हा परिषद औरंगाबाद यांचे कार्यालयामध्ये समक्ष उपस्थित राहणेचे आहे. सदर दिवशी अर्ज छाणणी केले जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

Apply Here

Important Links: –

Other Posts

आमच्याशी आशा प्रकारे संपर्क करू शकता.

१)आमचे Instagram Account :  येथे पहा

2) आमचे Twitter Handle  : येथे पहा

३) आमचे YouTube Channel :- येथे पहा

४) आमचे Facebook पेज :- येथे पहा

5) आमचे Facebook Account : येथे पहा

हि जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र- मैत्रीणीना WhatsApp वर नक्की पाठवा.

!!!!!!!!!धन्यवाद !!!!!!

Leave a Comment