Weather Update Today:राज्यात थंडीचे प्रमाण वाढले असून आता वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हवामान खात्याकडून 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या दरम्यान देशाच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मुंबई,कोकण,ठाणे तसेच विदर्भात थंडीचा प्रमाण वाढले आहे.सध्या राज्यात काही भागात थंडीचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या उत्तर दिशेकडून येत असलेल्या थंड वाऱ्याच्या वेग कमी झाला आहे.त्यामुळे तापमानात थोडीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यासह देशात थंडीची सुरुवात Maharashtra Weather Update Today
इथून पुढे काही दिवस थंडीचे प्रमाण कमी वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे लोकांना काही दिवस जास्त प्रमाणात सूर्य प्रकाश मिळणार नाही.राज्यात तसेच देशामध्ये थंडीची सुरुवात झाली असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांना मागील काही दिवसांपासून थंडी सहन करावी लागत आहे.येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील तसेच देशातील नागरिकांना थंडी सहन करावी लागणार आहे.असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
कर्जमाफी योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,लवकरच लाभ मिळणार
राज्यांमधील हवामानामध्ये होणारे चढ उतार
येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातील हवामानात कमी जास्त होण्याची शक्यता आहे.तापमानात बदल होण्याची शक्यता आहे.देशातील तसेच राज्यात काही भागातील पावसाच्या अंदाजविषयी हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.राज्यातील काही भागांमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत थोड्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.राज्यातील तापमान कमी होण्याची शक्यता आहे असे आयएमडी कडून सांगण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update Today)
काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार पुणे,कोल्हापूर,जळगाव,नगर,राज्यातील या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत राज्यात थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.त्यानंतर तापमान वाढणार आहे.असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
कर्जमाफीच्या यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा