ZP Gondia Bharti 2023 | जिल्हा परिषद गोंदिया भरती २०२३ | Download Notification and Apply
ZP Gondia Bharti 2023 | जिल्हा परिषद गोंदिया भरती २०२३ | Download Notification and Apply
जिल्हा परिषद गोंदिया भरती २०२३:- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत तब्बल 339 पदांची भरती होणार..! नमस्कार बंधुंनो आणि भगिनींनो आज आपण एका नवीन भरती प्रक्रियांची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ही भरती प्रक्रिया ही गोंदिया जिल्ह्यामध्ये होणार असून तब्बल ३३९ पदासाठी ही भरती होणार आहे व ही जाहिरात महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी प्रकाशित किंवा सादर करण्यात आलेली आहे. तर ही भरती प्रक्रिया Gondia जिल्हा परिषद मधील ३३९ रिक्त जागांसाठी आहे. तर बांधवांनो ज्या तरुणांसाठी जिल्हा परिषद मधील नोकरी करण्याची उमंग किंवा इच्छा असेल तर त्यांच्यासाठी ही एक अत्यंत आनंददायी व महत्त्वाची बातमी आहे. तरुणांनो या जिल्हा परिषद गोंदिया भरतीच्या नवीन अपडेट नुसार ही भरती प्रक्रिया आयबीपीएस द्वारे घेण्यात येणार आहे व यामध्ये जिल्हा परिषद गोंदिया मध्ये खालील प्रमाणे भरती प्रक्रिया होणार आहे .
English