Nuksan barpai yadi | या 11 जिल्हयांची सरसकट नुकसान भरपाई ची यादी जाहीर : PDF मध्ये पहा तुमचे नाव
Nuksan barpai yadi नमस्कार शेतकरी मित्रांनो जून आणि जुलै 2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला होता व त्यात अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले होते तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत व्हावी अशी …