Namo Shetkari Yojana 2nd installment:फक्त याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 2रा हप्ता मिळणार,यादीत नाव पाहा
Namo Shetkari Yojana 2nd installment:नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची शेतकऱ्यानं साठीची महत्वाची योजना आहे. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली.या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये इतकी रक्कम आर्थिक मदत म्हणून …