Loan Waiver list 2023:कर्जमाफी योजनेची यादी जाहीर! याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार
शेवटी कर्जमाफीचा निर्णय झालाच,राज्य शासनाने राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा(Loan Waiver list) निर्णय घेतला आहे.अनेक शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे ?Loan Waiver list 2023 देवेंद्र फडणवीस या नेतृत्वात 2014 ते 2019 …