Pashudhan Bima Yojana Maharashtra 2023 : जनावरांच्या सुरक्षासाठी आता शासनाकडून फक्त 3 रुपयांत पशुधन विमा योजना सुरु, जाणून घ्या !
Pashudhan Bima Yojana : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजना व सवलती देण्यात येतात. यावर्षी नव्यानं सुरुवात करण्यात आलेली 1 रुपयात पिक विमा योजना राज्यभरात खूप प्रसिद्ध झाली आणि याचा फायदासुध्दा राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना झाला. याच्यावर आता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना पशुविमा दिला जाणार …