Agri Irrigation Scheme : ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत,आत्ताच अर्ज करा
Agri Irrigation Scheme तुषार आणि ठिबक सिंचन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे.अनुदान योजना राज्य शासनाची एक महत्त्वाची योजना आहे.या योजनेचा आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे आणि घेतही आहेत.पण अजूनही ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला नसेल अश्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी …