Post Office Scheme पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27 हजार रुपये महिना 

Post Office Scheme नमस्कार मित्रांनो आज आपण पती-पत्नी या दोघांना मिळणाऱ्या सत्तावीस हजार रुपये बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ही योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत येत आहे तर खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणूक साठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय देखील आहे पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या विविध बचत योजना राबवत असते हे लेखात आपण बघणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला सरकारचे 12 हजार रुपये मिळणार ती काही मिनिटात बँक खात्यात जमा देखील होणार..!

तर मित्रांनो पती-पत्नीच्या फ्रेंड अकाउंट उघडून त्यातून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईन अशा दोन्ही प्रकारे उघडा उघडता येतात या योजनेच्या व्याजदर येथे 2023 पासून केंद्र सरकारने वाढ केलेली आहे त्याचप्रमाणे गुंतवणूक कशी मदत देखील वाढवण्यात आलेली आहे.

सोने झाले स्वस्त, आजची किंमत जाणून तुम्हाला आनंद होईल भविष्यात आणखीन स्वस्त होण्याची शक्यता Rate Of Gold

 Post Office Scheme ज्या दिवशी प्रसिद्धी पॉझिट केले त्यानंतर एका वर्षांनी तुम्हाला तुमच्या खात्यातून पोस्ट ऑफिस पैसे काढू शकतात जर एक ते तीन वर्ष काळात पैसे काढले तर त्यावर तुम्हाला दोन टक्के शुल्क आकारले जाते व त्यानंतर शुल्लक वजा करून उरलेली रक्कम परत दिली जाते तीन वर्षानंतर गुंतवणूकदारांनी मदत पूर्व खाते बंद केले तर जमा केलेली जी रक्कम असेल त्यावरती एक टक्का रक्कम वजा केली जाते या योजनेमध्ये दोन किंवा तीन व्यक्ती या संयुक्त खाते ओपन करू शकतात त्याचबरोबर संयुक्त खात्याचे रूपांतर एका खात्यामध्ये करता येते तसेच खात्याचे रूपांतर संयुक्त खात्यामध्ये करू शकता.

शेतकऱ्याच्या खात्यात उद्यापासून सरसकट जमा होणार पीक विमा 2024

एक रक्कम गुंतवणुकीवर मिळतो चांगला परतावा 

Post Office Scheme  या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार जास्तीत जास्त नऊ लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतो त्याचबरोबर संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवलेली आहे ही मर्यादा आता पंधरा लाख रुपये करण्यात आलेली असून मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदार गुंतवणूक केलेले रक्कम काढू शकतो किंवा या योजनेची कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवता येऊ शकते.

Leave a Comment