Pm Kusum Yojana: शेतकऱ्यांना 4000 कृषी सौर पंपाचे वाटप होणार, हेच शेतकरी पात्र असतील

Pm Kusum Yojana:प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत नवीन वर्षानिमित्त शासनाकडून शेतकऱ्यांना चार हजार कृषी सौर पंपाचे वाटप केले जाणार आहे.शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून विविध प्रकारचे प्रयत्न केले जातात. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी शासनाकडून विविध प्रकारच्या कृषी योजना चालवल्या जातात. काही दिवसांपूर्वी शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षानिमित्त चार हजार कृषी सौर पंप  देण्यासाठी घोषणा केली आहे. हे शासनाचे शेतकऱ्यांसाठी चे मोठे पाऊल आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pm Kusum Yojana 2024 

केंद्र शासनाने देशांमधील काही राज्यांमध्ये तसेच जम्मू-काश्मीर या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी विविध प्रकारचे निर्णय घेतले जातात. असाच एक निर्णय म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चार हजार कृषी सौर पंप देण्याची घोषणा केली आहे. मनोज सिन्हा हे केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकीय परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका बैठकीमध्ये 4000 कृषी सौर पंप शेतकऱ्यांना देण्याच्या घोषणेला मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेनुसार1 KV ते 15 KV क्षमता असणाऱ्या कृषी सौर पंपांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेणारे देशातील शेतकरी शेतीच्या सिंचन हातभार लावू शकतील. असे या योजनेच्या अधिकृत प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे.

शेळीपालन व्यवसायासाठी मिळणार 75% अनुदान,ऑनलाईन अर्ज सुरू

या योजनेमुळे सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळणार आहे. सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी सौर पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक चांगला सिंचन स्रोत उपलब्ध करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सौर कृषी पंपाच्या माध्यमातून निर्माण होणारी जास्तीची सौर ऊर्जा ही वितरण कंपन्या वापरू शकतात तसेच राज्याच्या विद्युत  नियामक मंडळाने निश्चित केलेल्या दर यानुसार शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. प्रति युनिट 3.50  रुपये यानुसार  यानुसार पोस्ट तारीख आहे,  सौर कृषी पंपांना झिरो पॉईंट 66 रुपये इतके प्रती युनिट विजेसाठी अनुदान देण्यात येते. सर कृषी पंपाचा वापर केल्यामुळे प्रदूषण सुद्धा कमी होते तसेच डिस्काउंट च्या महसलामध्ये होत असलेला तोटा सुद्धा कमी केला जाऊ शकतो.(Pm Kusum Yojana 2024)

कृषी सौर पंप लाभार्थी यादीत नाव चेक करा

Leave a Comment