pm kisan 15th installment – PM किसान योजना 2,000 रुपये, या दिवशी 15 वा हफ्ता मिळणार, तारीख फिक्स | pm kisan 15th installment date 2023

pm kisan 15th installment

pm kisan 15th installment

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

pm kisan 15th installment:- मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करतात. आत्ता पर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हफ्ते जमा झाले आहेत. 15 वा हफ्ता कधी जमा होणार आहे ?

आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार १२ हजार रुपये | Now every farmer will get 12 thousand rupees | अब हर किसान को 12 हजार रुपये मिलेंगे |CM KISAN 2023

pm kisan 15th installment

pm kisan 15th installment

तुम्हाला जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी PM किसान पोर्टलवर जाऊन भुलेख क्रमांक , बँकचा खाते नंबर, आधार कार्ड या सह eKYC करणे गरजेचं आहे. पंतप्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

pm kisan 15th installment

pm kisan 15th installment

प्रत्येकाला 2,000 रुपयांची ही रक्कम दर 4 महिन्यांनी 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली दिली जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हप्ते जमा झाले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार 15वा हप्ता नोव्हेंबर महिना संपण्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वाटत आहे.

jOIN WHATSAPP GROUP

pm kisan 15th installment

या अटींची पूर्तता करावी लागेल

पंतप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ही काम करावे लागतील. शेतकऱ्यांनी ताबडतोब पणे जमिनीच्या नोंदणी क्रमांक, बँक खात्यांचे आधार सीडिंग आणि पीएम किसान पोर्टल वर eKYC करून घ्यावी. यासाठी शेतकरी नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ची मदत घेऊ शकतात.

पीएम किसान योजना नोंदणी स्थिती देखील तपासा. या दरम्यान कोणतीही माहिती चुकीची भरली आहे का ते तपासातसे असल्यास, ते त्वरित दुरुस्त करा. नाहीत पुढील हप्ता मिळताना अडचणी येऊ शकतात. पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी लवकरात लवकर eKYC करून घ्या.

Join Whatsapp Group

Leave a Comment