Onion market yard price : वर्षाच्या शेवटच्या दिवशी कांद्याला किती भाव मिळाला?

Onion market yard price:नमस्कार शेतकरी बांधवांनो,2023 हे वर्ष देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय संकटाचे गेले आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.कारण 2023 मध्ये केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातबंदी आणली.त्यामुळे देशातील कांद्याचे दर कमी झाले.कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलली गेली.पण यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आला.त्याला मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या संकटाला सामोरे जावे लागले.कांदा उत्पादक शेतकऱ्याला वर्षाच्या शेवटी सुद्धा कांदा हा कवडीमोल भावाने विकावा लागला.असे असल्यामुळे कांदा या पिकाचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Onion market yard price today 

पणन मंडळाच्या माहितीनुसार राज्यातील एकच बाजार समिती मध्ये कांद्याला 2000 रुपये इतका प्रती क्विंटल भाव मिळाला.तसेच जुन्नर बाजार समितीत कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला.31 डिसेंबर रोजी 900 रुपये क्विटल इतका सर्वात कमी भाव मिळाला.(Onion market yard price today)

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा,फायदा काय? वाचा सविस्तर

पुणे बाजार समितीत कांद्याला कमीत कमी 300 रुपये क्विंटल इतका भाव मिळाला.आणि जास्तीत 1500 रुपये क्विंटल इतका भाव मिळाला.तर सरासरी 300 रुपये क्विंटल इतका भाव मिळाला.येणाऱ्या वर्षात 2024 मध्ये कांद्याचे भाव वाढतील असे शेतकरयांना अपेक्षा आहे.(Onion market yard price)

 

आजचा कांद्याचा भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment