nuksan bharpai yadi | शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी : या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार 72 तासात पैसे फक्त हे काम करा

nuksan bharpai yadi :- नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची ठरेल. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासाच्या आत नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे तरी पात्र शेतकऱ्यांनी कोणकोणत्या अटींची पूर्तता करायचे आहे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

nuksan bharpai yadi अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाई रक्कम जमा झालेली नाही. पण तुमचे जर यादीत नाव आले असल्यास तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घेणे बंधनकारक असणार आहे. तुम्ही केवायसी केल्यानंतर 72 तासाच्या आत तुमच्या नुकसान भर पाहिजे रक्कम तुमच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाईल. केवायसी बाबत अनेक शेतकऱ्यांना कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

हे ही वाचा : आता नागरिकांना मिळणार फक्त 20 रुपयांमध्ये 2 लाखांचा विमा : सरकारची नवी योजना : अश्या पद्धतीने करा ऑनलाइन अर्ज

nuksan bharpai yadi शासनाच्या माध्यमातून सर्व प्रक्रियेत बदल करून शेतकऱ्यांना एक नंबर दिला जाईल तुम्हाला तो नंबर घेऊन आपली केवायसी पूर्ण करायची आहे.

nuksan bharpai yadi त्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र या केंद्रावर जाऊन केवायसी पूर्ण करायचे आहे. तुम्ही केव्हाही केल्यानंतर फक्त 72 तासांच्या आत तुमच्या नुकसान भरपाईची रक्कम शासनामार्फत तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

हे ही वाचा : या 11 जिल्हयांची सरसकट नुकसान भरपाई ची यादी जाहीर : PDF मध्ये पहा तुमचे नाव

nuksan bharpai yadi अन्यथा तुम्ही केवायसी केली नाही तर तुमच्या नुकसान भरपाई रक्कम तुम्हाला मिळू शकणार नाही. तुम्हाला जो नंबर दिला जाईल तो तुमच्या गावातील तलाठी किंवा कृषी सहाय्यक किंवा तुमच्या गावातील सरपंच ग्रामसेवक ज्या कोणाकडेही यादी पाठवण्यात आली आहे त्यांच्याकडून तुम्हाला हा नंबर घेऊन तुमची केवायसी पूर्ण करायची आहे. केवायसी पूर्ण केल्यानंतर फक्त 72 तासांच्या आत तुमच्या नुकसानीची भरपाई आर्थिक मदत स्वरूपात तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

हे ही वाचा: कुसुम सोलर पंप योजना काय आहे?अर्ज कसा करावा?वाचा सविस्तर बातमी..!

Leave a Comment