News About Manoj Jarange Patil – मनोज जरांगे पाटलांनी सोडले उपोषण Maratha Aarakshan 2023

News About Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील हे मागील नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाला जरांगे पाटलांची समजूत काढण्यात यश आले. जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारला वेळ देण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी म्हटले

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सरकारला 2 जानेवारीपर्यंत अल्टीमेटम

मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात आज चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची झालेली चर्चा यशस्वी ठरली. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही त्यांनी दिला.

News About Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील कोण आहेत? जन्म, बालपन, शिक्षण,अणखी,बारेच कहि वाचा या पोस्ट मधे | Who is Manoj Jarange Patil? Read more about birth, childhood, education, etc. in this post | Sikho Sikhao Blog 2023

Join Whatsapp Group

Leave a Comment