Vanvibhag Bharti 2024 Important Links

Vanvibhag Bharti 2024:- वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र मध्ये 2024 साठी 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी मोठी नोकरी संधी उपलब्ध आहे. विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. ही सरकारी नोकरीची चांगली संधी असून, याचा लाभ घ्यावा. भरतीची जाहिरात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सविस्तर माहिती आणि PDF जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Vanvibhag Bharti 2024 Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰 येथे क्लिक करा

 

Leave a Comment