national horticulture bharti 2024 : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळातर्फे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर: असा करा अर्ज

national horticulture bharti 2024 

national horticulture bharti 2024 -: नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि तुमच्याकडे अन्न विज्ञान क्षेत्रातील पदवी असेल तरीही तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय फलकपादन मंडळ यांच्या अंतर्गत एका महत्त्वाच्या पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे या एकूण 25 रिक्त जागा भरून काढण्यात येणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी हे पद खूप महत्त्वाचे पद मानले जाते. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 ही असून उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज 5 जानेवारी 2024 पूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जमा करावे. 5 जानेवारी नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तसेच ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद इच्छुक व पात्र उमेदवारांनी घ्यायची आहे.

त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना तारीख बघून अर्ज करणे आवश्यक आहे. नाहीतर उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.

या पदासाठी अर्जाचे शुल्क एस सी व एसटी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500  रुपये इतके ठेवण्यात आले आहे. व जनरल तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी या अर्जाची शुल्क रक्कम 1000 रुपये इतकी ठेवण्यात आले आहे.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे उमेदवाराकडे कृषी किंवा फलोत्पादन यातील पदवी पात्रता असणे आवश्यक आहे.

किंवा उमेदवाराकडे अन्न तंत्रज्ञान ,कृषी अभियांत्रिकी, किंवा अन्न विज्ञान या कोणत्याही क्षेत्रातील पदवी असल्यास या पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतो.

उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जमा करायचे आहेत. उमेदवारांनी अर्ज करताना खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जमा करायचा आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 असून लवकरात लवकर पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जमा करायचे आहेत.

अर्ज जमा करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य राहील. जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करायचा आहे.

national horticulture bharti 2024 important links 

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
येथे करा ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

वरील माहिती उपयुक्त वाटल्यास ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद !

Leave a Comment