MSRTC Bharti 2024 | १०वी उत्तीर्ण आहात ? असाल तर तूमच्या साठी ST महामंडळ मध्ये भर्ती सुरु | Jobs News

MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात MSRTC ( ST महामंडळ ) कही रिक्त पदांसाठी भर्ती काढण्यात आली आहे . ज्यांचे शिक्षण १० वी पास किंवा ITI पास किंवा पदवीधर आहेत अश्या पात्र उमेदवारांना ST महामंडळ मध्ये नोकरीची एक चांगली संधी चालून आली आहे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात MSRTC ( ST महामंडळ ) यांनी जाहिर केलेल्या या भर्ती प्रक्रिये मध्ये जे कोणी पात्र आणि इच्छुक उमेदवार असतील अश्या उमेद्वारांकडून महामंडळाने अर्ज मागविन्यास सुरुवात केलि आहे .उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायची आहेत . तरी खाली दिलेली मूळ जाहिरात तुम्ही एकदा वाचून घ्यावी . अणि त्या नुसार आपला अर्ज सादर करावा. अर्ज भरण्याची लिंक खाली दिली आहे.

MSRTC Bharti 2024 ( ST महामंडळ भरती ) Important Details
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात MSRTC ( ST महामंडळ ) यांच्या द्वारे ही जाहिरात काढण्यात आली आहे
  • महाराष्ट्र राज्य सरकार अर्थात State Government of Maharashtra यांच्या अंतर्गत ही भर्ती आयोजित केलि आहे

पदाचे नाव आणि पद संख्या –

  1. मोटर मैकेनिक वेहिकल – ४० जागा
  2. मैकेनिक डिझेल – ३४ जागा
  3. मोटर व्हैहिकल बॉडीबिल्डर ( शिटमेटल worker ) – ३० जागा
  4. ऑटो इलेक्ट्रीशियन – ३० जागा
  5. वेल्डर – २ जागा
  6. टर्नर – १ जागा
  7. प्रशीतन व वातनुकूलीकरण – ६ जागा

Also Read – Indian Army NCC recruitment 2024 

शिक्षण पात्रता – १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि दिलेल्या पदानुसार लागलेली शिक्षणाची अट खाली दिलेल्या PDF जाहिराती मध्ये आहे . पीडीएफ ची लिंक खाली आहे .

अर्ज भरण्याची पद्धत – ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागेल
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
एकूण पद संख्या – १४५ रिक्त पदे
नोकरी चे ठिकान – सातारा
अर्जची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2024

ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक कार्यालय , ७ स्टार बिल्डिंग च्या मागे ST स्टैंड जवळ , रविवार पथ सातारा , ४१५००१ , या पत्त्यावर उमेदवारांनी समक्ष हजार राहून सकाळी १० ते ५:३० पर्यन्त या कार्यालयीन वेळेत सादर करावेत .

MSRTC Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाइटइथे क्लीक करा
अर्जाची जाहिरातइथे क्लीक करा

संस्थेतून आईटीआई उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेत स्थळावर आपल्या संस्थेतून आईटीआई पास झालेल्या उमेदवारांना M .I .S वेबपोर्टल वॉर शिकाऊ उमेदवारी बाबत रेगिस्ट्रश करण्य बाबत सुचना देण्यात यावी . अधिक माहिती साठी PDF जाहिरात वाचा .

Leave a Comment