पुण्यात डोळ्याची साथ २५०० पेक्षा जास्त जन संक्रमित | More than 2500 people infected with eye disease in Pune |
पुण्यात डोळ्याची साथ
पुणे,महाराष्ट्र : – महाराष्ट्रातील पुण्यातील लोक डोळ्यांच्या आजाराने त्रस्त आहेत. अवघ्या पाच दिवसांत २५०० हून अधिक लोकांना या विषाणूजन्य आजाराची लागण झाली आहे.सगळ्यात जास्त लोक हे कर्वेनगर,कोथरूड, आळंदी, पुण्याचा पेठेचा मुख्य भाग, स्वारगेट, हडपसर,हिंजवडी,वाकड,डेक्कन, या भागात आहेत.
हा रोग संसर्गजन्या असल्यामुळे रोग तीव्रतेने पसरत आहे.त्यामुळे खूप जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे.हा रोग साधारण जास्त संक्रमणाचे प्रमाण वय ५ते १५ या वर्षाच्या मधील लहान मुलांचे आहे. त्याच बरोबर ज्याची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे या लोकांना याचा धोका आहे.जर तुम्ही हि घराच्या बाहेर पडत आसल तर खबरदारी घेणे आवशयकआहे.
काय आहेंत रोगाची (Conjunctivitis) लक्षणे?
- डोळ्याची जळजळ होणे.
- डोळे दुखणे.
- डोळ्यातून सतत पाणी येणे.
- पापण्या चिकाटणे.
- डोळ्यांना प्रकाश सहन न होने.
- डोळे खाजवणे (आतून खवखवणे).
- डोळे आतून लाल होने.
- डोळ्याची बुबळे दुकाने.
डोळे आल्यास काय उपाय करावे?
- डोळ्याची स्वच्छता राखावी.
- डोळ्यांना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
- डोळे आलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडताना चष्मा वापरावा.
- आपला रुमाल चष्मा हाय ड्रॉप्स अथवा वस्तू इतना वापरल्यास देऊ नये.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार घ्यावेत.
- विद्यार्थ्यांनी एकत्र न येता अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
- हा रोग संसर्ग जन्या असल्यामुळे होता होईल तेवढे लोकांच्या जवळ जाने टाळावे.
- डोळे थंड पाण्याने स्वछ करा.
- Eye ड्रॉप चा उपयोग दिवसातून तीन वेळा करावा.
- घराबाहेर पडत असताना गर्दीच्या ठिकाणी जात असताना मास्क आणी चस्मा चा वापर करावा.
डोळ्याच्या साथिचा प्रसार कसा होतो?
- यासाठीच्या संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होते.
- डोळे आलेल्या व्यक्तीचा आरुमार चष्मा सौंदर्यप्रसाधने याचा वापर केल्याने.
- डोळे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने.
- गर्दीच्या ठिकाणी गेल्याने
- डोळे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने.
डेली टिप्स साथी आमच्य व्हॉट्सअप ग्रुप ला नक्की भेट द्या :- Click Here
खालील WhatsApp फोटो (Logo) वरती क्लिक करून आमच्याशी जॉईन होऊ शकता.
- Concentrix is Mega Hiring for Representative, Operations for Pune Location. Concentrix Jobs In Pune.
आमच्याशी आशा प्रकारे संपर्क करू शकता.
१)आमचे Instagram Account : येथे पहा
2) आमचे Twitter Handle : येथे पहा
३) आमचे YouTube Channel :- येथे पहा
४) आमचे Facebook पेज :- येथे पहा
5) आमचे Facebook Account : येथे पहा
!! हि माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना WhatsApp (Group) ला पाठवायला विसरू नका !!!