मराठा आरक्षण 2023 | पाहा महाराष्ट्रात कोणत्या जातीला किती आरक्षण?? | Maratha reservation 2023

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मराठा आरक्षण 2023 | पाहा सध्या महाराष्ट्रात कोणत्या जातीला किती आरक्षण?? | Maratha reservation 2023

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा घेतला निर्णय आहे. राज्य सरकारने विधान परिषद कामकाज तारांकित प्रश्नोत्तर यादीत हे उत्तर दिले आहे

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अधिवेशनात छापील उत्तर दिलं आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा घेतला निर्णय घेतला आहे.

सरकारने ‘क्युरेटिव्ह’ याचिका फेटाळली तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकारने मोठं पाऊल उचलले आहे. ‘क्युरेटिव्ह’ याचिका फेटाळल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा तपासण्यासाठी एक समर्पित मागासवर्ग आयोग नेमले जाईल.

सध्या कुठल्या जातीला किती टक्के आरक्षण??

  1. SC: – 13 %
  2. ST:- 07 %
  3. OBC: – 19 %
  4. विमुक्त जाती, भटक्या जमाती (4 प्रवर्ग): – 11 %
  5. SBC (A) 02 %
  6. EWS: – 10 %

Total आरक्षण 62 %

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार? Eknath Shinde on Maratha Aarakshan |

मराठा आरक्षण News in Marathi, Latest मराठा आरक्षण news,

 

Leave a Comment