Maratha Aarakshan Sarvekshan | मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू, हे 154 प्रश्न विचारले जाणार | maratha aarkshan manoj jarange | Maratha Aarakshan Sarvekshan Questions | 2024

Maratha Aarakshan Sarvekshan

🙏*मराठा बांधवांना कळकळीची विनंती.🙏*
Maratha Aarakshan Sarvekshan :- *शासनाचे प्रगणक म्हणून सरकारी कर्मचारी आपल्या घरी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी येतील. हे सर्वेक्षण मोबाईलवर करण्यात येणार आहे.* कृपया यांना बडेजावात्मक कोणतीही माहिती  देऊ नका.  सर्वेक्षण अधिकार्‍यांनी मोबाइलवरती टाईप केलेली  माहिती तुम्ही सांगीतलेलीच असून त्यांनी ती जशासतशी सबमिट केली आहे याची खात्री करूनच् सहीचा नमुना द्या

Maratha Aarakshan Sarvekshan

 1. जात – मराठा
 2. पोटजात- कुणबी
 3. कुणबीचे (सर्टिफिकेट) प्रमाणपत्र मिळाले आहे का – नाही
 4. शिक्षण  – कमी सांगा 7 वी 8 वी/ वयस्कर व्यक्ती अशिक्षित
 5. घर – गावातील अथवा शेतातील जिथे मातीचे, पत्र्याचे आहे तिथे जाऊन चार दिवस रहा. शहरात असल्यास भाड्याचे सांगा.
 6. रस्ता – पांदण, कच्चा
 7. पावसाळ्यात गावाशी  संपर्क –  तुटतो.
 8. पुर्वजांचे निवासस्थान  गाव व पत्ता – बरोबर सांगा कारण तेथील वंशावळी जोडून आपणास प्रमाणपत्र मिळू शकेल.
 9. महाराष्ट्रात निवासस्थान -कायमचे.
 10. कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय – शेती,
 11. सध्याचा व्यवसाय – मोलमजुरी, ऊस तोड कामगार, डबेवाले किंवा इतर अशी दुय्यम दर्जाचे कामे असणारे व्यवसाय सांगा.
 12. व्यवसाय बदलाची कारणे- अल्प भूधारक धारक, प्रकल्पात, धरणात जमीन गेली,कर्जात जमीन गेली भुमिहिन होणे.
 13. सरकारी / निमसरकारी नोकरी – नाही सांगा.
 14. कुटुंबात व्यवसायिक ( डॉक्टर, इंजिनिअर , वकील) आहे का – नाही सांगा.
 15. संस्थेत नोकरी – नाही सांगा.
 16. उत्पन्न स्त्रोत – मोल मजुरी.
 17. घराचे – घराच्या जागेचा सात बारा असेल तर होय सांगा. क्षेत्रफळ  ८०० चौरस फूट सांगा. जमीन नोटरी , गुंठेवारी,आठ अ उताऱ्याची असल्यास सरळ  नाही म्हणून सांगा आणि भाडेतत्त्वावर घर आहे असे सांगा.
 18. घरात खोल्या -१/२ सांगा.
 19. जल स्त्रोत – सार्वजनिक विहीर, हातपंप नदी ,ओढा ,नाला ,
 20. पाण्याच्या स्त्रोतांचे अंतर – जास्त सांगा १ ते २ किलोमीटर.
 21. पाणी कोण आणतात – महिला ,पुरुष / दोघेही.
 22. स्वच्छता गृह –  शक्यतो नाही सांगा.
 23. स्नानगृह – नाही. पुरूष उघड्यावर आंघोळ करतात . महिला कापडाचा आडोसा करून आंघोळ करतात असे सांगा.
 24. स्नान गृह  – कच्चे किंवा इतर
 25. स्वतंत्र स्वयंपाक खोली  – नाही.
 26. स्वयंपाक कशावर करता -चुल.
 27. शेतजमीन आहे का – नाही सांगा. बटईने करतो.होय उत्तर द्यायचे असल्यास.
 28. शेतजमिनीचे क्षेत्रफळ – एक ते दोन एकर सांगा.
 29. शेतीचा प्रकार – जिरायती सांगा.
 30. शेतीसाठी पाणी – पावसाचे.
 31. शेतीसाठी वीज – लागू नाही.
 32. कोणत्या वेळेस उपलब्ध – लागू नाही.
 33. शेती पुरक व्यवसाय – नाही.
 34. कोणत्या पिकांची लागवड – पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या पिकांची नावे सांगा.
 35. कर्ज आहे का – हो कारण आजारपण, लग्न कार्य सांगा.
 36. कोणाकडून कर्ज घेतले – मित्र नातेवाईक/ सावकार कर्ज घेताना तारण – इतर सांगा (  सावकाराच्या शेतात मोलमजुरी,बटईची करण्याची म्हणजे काम करून परतफेड करण्याची हमी)
 37. स्थावर मालमत्ता विकत घेतली आहे का – नाही
 38. वार्षिक उत्पन्न- १ लाखांपेक्षा कमी
 39. आयकर – नाही
 40. बचत – नाही.
 41. विमा संरक्षण -नाही.

Maratha Aarakshan Sarvekshan

Maratha Aarakshan Sarvekshan
Maratha Aarakshan Sarvekshan
 1. विमा संरक्षण -नाही.
 2. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचे नाव आहे का – माहिती असल्यास होय सांगा . नाही तर माहिती नाही असे सांगा.
 3. तुमची शेतजमीन धरणात , प्रकल्पात, महामार्ग गेली असल्यास – होय सांगा.
 4. मोबदला – कमी मिळाला / अद्याप मिळालेला नाही असे सांगा.
 5. तुमच्या घरात शेतमजूरी कोण करते – होय सांगा. पुरुष करतात.
 6. रोजगार हमी योजनेत नाव – नाही.
 7. माथाडी कामगार – असल्यास होय.
 8. ऊसतोड कामगार – असल्यास होय.
 9. वीटभट्टी कामगार – असल्यास होय.
 10. महिला धुणीभांडी स्वयंपाक करायला जातात का – असल्यास होय सांगा.
 11. पुरुष रखवालाचे / चौकीदारीचे काम – शहरात रहात असल्यास होय सांगा.
 12. पुरुष/ स्त्रिया इतरांची गुरेढोरे चरवायचे काम करतात का- ग्रामीण भागात असल्यास होय सांगा.
 13. स्थलांतरित असल्यास – होय.
 14. स्थलांतराचे कारण- मोलमजुरी
 15. वीज कनेक्शन – असल्यास होय.नसल्यास नाही.
 16. सिलींग फॅन – नाही सांगा.
 17. एल पी स्टो -नाही
 18. दुचाकी – नाही / घरात असल्यास मी शेताच्या मालकाची वापरतो असे सांगा.
 19. रंगीत टीव्ही- नाही
 20. फ्रिज – नाही.
 21. वॉशिंग मशीन – नाही
 22. लपटॉप – नाही.
 23. कार/ जीप/ट्रॅक्टर/- नाही. दिसत असल्यास अधूनमधून ड्रायव्हर चे काम करतो ते सांगा.
 24. एअर कंडिशनर – नाही.
 25. कृषी जमीनीचे स्वामित्व असल्यास होय,
 26. नसल्यास नाही. किंवा अजून सातबारा नावावर नाही असे कारण देऊ शकता.
 27. इंटरनेट कनेक्शन – नाही.
 28. पशुधन आहे का- नाही मग शेत कसे नांगरता. बैल भाड्याने आणून.
 29. कुटुंबाची सामाजिक माहिती.*
 30. सरकारी योजनांचा लाभ मिळाला आहे का – नाही सांगा .
 31. हुंडा पद्धत – आहे
 32. तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची अनुमती आहे का – नाही.
 33. तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का – नाही.
 34. तुमच्या समाजात विधवा स्त्रीया औक्षण करू शकतात का?- नाही.
 35. तुमच्या समाजात विधूर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का- नाही
 36. तुमच्या समाजात विधवा महिलांचे पुनर्विवाह होतात का- नाही.
 37. तुमच्या समाजात विधवा महिलांना धार्मिक कार्य व पुजा पाठ करु दिले जाते का- नाही
 38. तुमच्या समाजात विधवा महिलांना हळदी कुंकू कार्यक्रमात आमंत्रित केले जाते का- नाही.
 39. तुमच्या समाजात विधवा महिलांना धार्मिक व शुभ कार्यक्रमात आमंत्रित केले जाते का- नाही.
 40. तुमच्या समाजात विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का -हो सांगा.
 41. तुमच्या समाजात प्रामुख्याने घरातील निर्णय कोण घेतात – पुरूष
 42. तुमच्या समाजात सामाजिक कार्यक्रमात पुरूषांच्या बरोबरीने स्त्रिया सहभागी होऊ शकतात का- नाही.
 43. तुमच्या समाजात महिलांना पडदा/ बुरखा पध्दती आहे का – हो.
 44. तुमच्या समाजात पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियांना संपत्तीत समान वाटा मिळतो का- नाही.
 45. तुमच्या समाजात पुरूषांप्रमाणे स्त्रियांना समान हक्क आहेत का – नाही
 46. तुमच्या समाजात मुलीचे लग्न साधारणतः कोणत्या वयात केले जाते -16 ते 18
 47. तुमच्या समाजात मुलाचे लग्न साधारणतः कोणत्या वयात केले जाते -30 ते35
 48. मुलांचे लग्न उशिरा होण्याची कारणे – शहरात असल्यास बेरोजगारी/ ग्रामीण भागात असल्यास व शेती असल्यास शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन कनिष्ठ असल्यास विवाहासाठी मुली मिळत नाहीत. आर्थिक परिस्थिती गरिबीची/ मुलींची संख्या कमी
 49. तुमच्या समाजात मुलांसोबत मुलीचा विवाह करायचा याचा निर्णय कोण घेतात – मुलीचे वडील.
 50. तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरजातीय विवाह झाला आहे का – नाही.
 51. तुमच्या कुटुंबात कोणाचा आंतरधर्मीय विवाह झाला आहे का – नाही.
 52. तुमच्या समाजात पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का – हो
 53. तुमच्या समाजात जागरण गोंधळ वा अन्य धार्मिक विधीसाठी /नवसासाठी कोंबडा,बकरा बळी देण्याची पद्धती आहे का – हो
 54. कुटुंबातील आजारी सदस्याला लवकर आराम न पडल्यास दृष्ट/ काढणे/ अंगारा लावणे/ गंडा लावणे आदी प्रकार आहेत का – हो
 55. गेल्या दहा वर्षांत तुमच्या समाजात कोणी आत्महत्या केली आहे का?- जर कोणी कर्जासाठी, शेतीसाठी, बेरोजगारी , आरक्षणासाठी व इतर कारणांसाठी आत्महत्या केली असल्यास उत्तर हो द्यावे.
 56. तुमच्या मते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध आहेत का – नाही.
 57. तुमच्या मते तुमच्या कुटुंबातील सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने अर्थिक विकासाच्या समान संधी उपलब्ध आहेत का- नाही.
 58. तुमची जात/ पोटजात दुय्यम व कनिष्ठ समजली जाते का- हो
 59. समजली जात असल्यास कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते – ब्राह्मण,प्रभू, शेणवी, सारस्वत, कायस्थ कुटुंबाचे आरोग्य*
 60. कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यास सहसा वैद्यकीय सल्ल्यासाठी उपचारासाठी कोठे जातात- वैदू /तांत्रिक मांत्रिक/ घरगुती उपाय /आशा वर्कर
 61. शासकीय रूग्णालयात उपचार घेता का- होय.
 62. माता आरोग्य कुटुंबातील सर्वांत अलीकडील बाळंतपण कुठे झाले –  शक्यतो घरी दाईसह सांगा / सरकारी रुग्णालय.
 63. तुमच्या घरात कुत्रा आणि माकड चावल्यास कोणाकडे घेऊन जाता – तांत्रिक मांत्रिक/ घरगुती उपाय.
 64. तुमच्या घरातील कोणाला कावीळ झाल्यास कोणाकडे उपचाराला घेऊन जाता –  तांत्रिक मांत्रिक/ घरगुती उपाय.
 65. तुमच्या कुटुंबातील कोणाला विंचू चावल्यास कोणाकडे उपचाराला घेऊन जाता –  तांत्रिक मांत्रिक/ घरगुती उपाय.
 66. कुटुंबातील कोणत्याही बालकाचा गेल्या पाच वर्षांत कुपोषण किंवा इतर आजारांने मृत्यू झाला आहे का – झाला असल्यास होय द्यावे/ अन्यथा नाही.
 67. बाळंतपण दरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे का – झाला असल्यास उत्तर होय द्यावे अन्यथा नाही.
 68. गरज पडल्यास आपल्याला आरोग्य सुविधा उपलब्ध होतात का-खूप कठीण/ उपलब्ध होत नाही ( पावसाळ्यात, रात्रीच्या समयी)
 69. कुटुंबातील सदस्य नियमितपणे प्रतिबंधक सेवा उपाय (लसीकरण/तपासणी ) घेतात का- नाही ( वयस्कर माणसे नेत्र तपासणी करत नाहीत ,सिरींजची भिती वाटते म्हणून)
 70. कुटुंबातील सदस्यांचे मानसिक आरोग्य बिघडल्यास त्याला मानसिक आरोग्य सुविधा मिळतात का-नाही

👉वरील सर्व महत्त्वाची माहिती आपल्या मराठी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा सर्वांना फायदा होईल👈

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Maratha Aarakshan Sarvekshan | *मराठा सर्व्हेक्षण 2024* | Manoj Jarange Patil Maratha Aarakshan 2024 | 

 

Where are Manoj Jarange Patil’s Anterwali-Mumbai Moracha Status : Watch 🔴LIVE Here

| मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवली- मुंबई मोर्चा सध्या कुठे आहेत:- 🔴येथे पहा LIVE🔴|

Leave a Comment