Kusum solar pump yojana | कुसुम सोलर पंप योजना काय आहे?अर्ज कसा करावा?वाचा सविस्तर बातमी..!

Kusum solar pump yojana आपल्या देशात असे काही गावे आणि ग्रामीण भाग आहे जिथे अजूनही वीज पोहोचली नाही.यामुळे तेथील शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.अश्या अनेक गोष्टी लक्ष घेऊन केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे.ही योजना म्हणजेच पीएम कुसुम सोलर पंप योजना होय.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात सोलर कृषी पंप मिळणार आहेत.यामुळे शेतकरी हे वीज नसली तरी पिकाला पाणी देऊ शकणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Kusum solar pump yojana पीएम सोलर पंप योजनेचे फायदे :

Kusum solar pump yojana या योजनेनुसार शेतकऱ्यांना शेतात सोलर पंप बसवण्यासाठी शासनाकडून 60% निधी आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे.

Kusum solar pump yojana या योजनेनुसार शेतकऱ्याला स्वतःला 10% इतकी रक्कम खर्च करावी लागेल.तर 30% रक्कम ही बँकेकडून आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे.

 • सोलर कृषी पंप बसवल्यानंतर शेतकऱ्यानं पाहिजे तेंव्हा पिकाला पाणी देता येणार आहे.
 • शेतात कृषी पंप बसवल्याने मोठ्या प्रमाणात लाईट बिलाची बचत होणार आहे.

Kusum solar pump yojana या योजनेसाठी आवश्यक पात्रता

 • शेतकऱ्याच्या शेतात पाण्याचा स्रोत असावा(बोर,विहीर,तलाव)
 • या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी भारतीय रहिवासी असावा.
 • शेतकऱ्याने आपल्या शेतात विद्युत जोडणी घेतलेली नसावी.
 • अर्जदार शेतकऱ्याकडे आवश्यक कागदपत्र असावीत.

Kusum solar pump yojana या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

 • बँकेचे पासबुक
 • पासपोर्ट साइज फोटो
 • आधार कार्ड
 • 7/12 उतारा (विहीर किंवा बोरची नोंद असायला हवी)
 • A1 फॉर्म

Kusum solar pump yojana या योजनेच्या लाभार्थी निवडीचे निकष 

या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अती दुर्गम भागात राहणाऱ्या शेजाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार
सरकारी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विहीर तसेच बोर चा लाभ घेतला असेल अश्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार ज्या शेतकऱ्याच्या शेतात विद्युत जोडणी नसेल अश्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ Pm Kusum Pump yojana

पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या योजनेची अधिकृत वेबसाइट ची लिंक दिलेली आहे.या वेबसाइट वर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

Leave a Comment