Kissan Credit Card Yojana 2023 | शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी तीन नवीन योजनांची सुरुवात | Central government launches three new schemes for farmers

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी तीन नवीन योजनांची सुरुवात | Central government launches three new schemes for farmers

'Who will make him understand that ...': Amit Shah counters Rahul Gandhi's remark on OBC bureaucrats in government

चला तर पाहुयात काय आहेत त्या नवीन तीन योजना?

  1. Kissan Credit Card Yojana (किसान क्रेडिट कार्ड अभियान)

  2. पंतप्रधान शेतकरी विमा योजना:-

  3. पंतप्रधान सन्मान निधी योजना:-

 

 

केंद्र सरकारकडून शेतकऱयांसाठी तीन नवीन योजनांची सुरुवात (PMKCC, PMBY,PMKSNY)

Kissan Credit Card Yojana (किसान क्रेडिट कार्ड अभियान)

  • केंद्रीय कृषी मंत्रालयाने नवि दिल्ली शेतकरी कर्ज पोर्टल , घरोघरी किसान क्रेडिट कार्ड अभियान आणि हवामान माहिती नेटवर्क डेटा प्रणालीची सुरुवात केली कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणे , आर्थिक समावेश वाढवणे आणि देशभरातील शेतकऱ्यचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे .
    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्ड घर-घर मोहिमेच्या यशस्वी ते साठी बँकाकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे त्या म्हणलेल्या कि,शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने अल्पमुदत चे कर्ज उपलब्द करून देण्याचा उदेश केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेचा निधी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना उपलब्द करून दिला आहे .

Kissan Credit Card Yojana

पंतप्रधान शेतकरी विमा योजना:-

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या कि , पंतप्रधान शेतकरी विमा योजनेअंतर्गत २९,००० कोटी रुप्याच्या प्रीमियम रकमेच्या बदल्यात शेतकऱ्यांना आतापर्यंत १,४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त विमा रक्कम वितरित करण्यात आली आहे भात आणि गव्हाच्या उत्पनाचा योग्य वेळेत नेमका अंदाज बांधण्यात आलेल्या यशाचे त्यांनी कौतुक केले आणि डाळी व तेलबिया पिकांबाबतही हि बाब शक्य झाली तर या पिकाच्या’ अतिरिक्त उत्पादनाच्या निर्यातीबाबत योग्य वेळेत निर्णय घेणे शक्य होईल असे त्या म्हणाल्या .

Kissan Credit Card Yojana

 

पंतप्रधान सन्मान निधी योजना:-

  • केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिह तोमर म्हणाले कि , पंतप्रधान सन्मान निधी अंतर्गत सुमारे ९ कोटी लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे घरोघरी किसान क्रेडिट कार्ड अभिनयाच्या माध्यमातून १.५ कोटी शेतकऱ्यापर्यंत पोहचवणे हा महत्वाचा ऊद्देश ठेवण्यात आला आहे .

Kissan Credit Card Yojana

या तीन योजने मध्ये नोंदणी कशी करावी?

1) किसान क्रेडिट योजना :-Apply Now Here(KISSAN CREDIT CARD YOJANA)

2) पंतप्रधान शेतकरी विमा योजना:-Apply Now Here (PM KISSAN BIMA YOJANA)

3) पंतप्रधान सन्मान निधी योजना:-Apply Now Here(PMKISSAN SANMAN NIDHI  YOJANA)

 

*Important Links:-

Our Other Posts:-

*FAQ:-

what is kissan credit card?

how to apply kissan credit card?

how to get kissan credit card?

Join With Us For Latest Updates.

Join Our Telegram Group

Join Our WhatsApp Group

 

!! हि माहिती तुमच्या जवळच्या  मित्रांना WhatsApp (Group) ला पाठवायला विसरू नका !!!

Leave a Comment