Khadki Cantonment Board Recruitment 2023: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, मिळणार 75 हजार मासिक पगार

Khadki Cantonment Board Recruitment 2023

Khadki Cantonment Board Recruitment 2023 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर’ या पदाची रिक्त जागा भरण्यात येणार असून थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. तेव्हा या भरतीचे सर्व तपशील जाणून घेऊया.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे खालील नवीन पदे आहेत आणि अधिकृत वेबसाइट www.cbkhadki.org.in आहे. या पृष्ठावर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे भारती 2023, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे भरती 2023 आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे 2023 बद्दल माहिती समाविष्ट आहे अधिक तपशीलांसाठी नवीनतम भरतीसाठी महा NMK ला भेट देत रहा.

Khadki Cantonment Board Recruitment Details 

 • पदाचे नाव :– कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर
 • ऐकूण पदाची भरती :– 01 पद
 • शैक्षणिक पात्रता :- मबीबीएस, एमएमसी नोंदणीकृत, इमर्जन्सी केस मॅनेजमेंटचा अनुभव
 • वयोमर्यादा :- कमाल 55 वर्षे
 • मासिक वेतन :- 75,000/- रुपये
 • नोकरीचे स्थान :- पुणे (महाराष्ट्र)
 • निवड प्रक्रिया :- मुलाखतीद्वारे
 • मुलाखतीचे ठिकाण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3
 • मुलाखतीची तारीख :-  23 डिसेंबर 2023

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भर्ती साठी अर्ज कसा करावा

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवारांनी दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.kirkee.cantt.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

यासाठी देखील अर्ज करा:-

Khadki Cantonment Board Recruitment Apply :- 

Khadki Cantonment Board Recruitment

 

Official – Website येथे क्लिक करा
Apply Now येथे क्लिक करा

Leave a Comment