karagruh vibhag bharti : कारागृह विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत 255 जागांसाठी मेगा भरती जाहीर: असा करा अ:

karagruh vibhag bharti 2024

karagruh vibhag-: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्ही बारावी किंवा पदवीधर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 255 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

25 पदांसाठी एकूण 255 रिक्त जागा या भरतीमध्ये भरून काढण्यात येणार आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात एक जानेवारी 2024 पासून सुरू झाले आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 ही असून या तारखेपूर्वी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भरून घ्यायचे आहे. 21 जानेवारी नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तसेच ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेच्या आधी जमा करायचे आहेत.

या भरतीमध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निर्देशक, सुतारकाम निर्देशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निर्देशक, तानाकार, विणकाम निर्देशक, चर्मकला निर्देशक, यंत्र निर्देशक, लोहारकाम निर्देशक, कातारी, गृहप्रवेशक, पंजा निर्देशक, जोडारी,, मिलिंग निर्देशक, परिवेक्षक, शारीरिक कवायत निर्देशक, शारीरिक शिक्षक निर्देशक, अशा 25 पदांसाठी एकूण 255 रिक्त जागांची भरती करून घेण्यात येणार आहे तरी उमेदवारांनी आपल्या अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यायचे आहेत.

या भरतीचा परीक्षेचा दिनांक व केंद्र प्रवेश पत्रकामध्ये दिले जाईल. भरतीचे प्रवेश पत्रक परीक्षेच्या आधी चार ते पाच दिवस दिले जाईल.

या भरती विषयी सखोल माहिती वाचण्यासाठी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. व खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करा.

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 21 जानेवारी 2024 हा ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्ही www.mahaprisons.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर वाचू शकता.

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
येथे करा ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment