kanda anudan 2023 | : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा..! या तारखेपासून मिळणार पहिला टप्पा..?

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

kanda anudan 2023 | : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा..! या तारखेपासून मिळणार पहिला टप्पा..?

kanda anudan 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन शेतीविषयक माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीपासून विक्री केलेल्या सर्व कांद्यांसाठी तब्बल 350 रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतलेला आहे. या अनुदानाचा वितरण पहिला टप्पा हा माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला म्हणजेच या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला.

kanda anudan 2023 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निधी किती मिळणार व केव्हा मिळणार..?

kanda anudan 2023 मित्रांनो पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 300 कोटी रुपये एवढा निधी हा ऑनलाईन पद्धतीने वितरित केला जाणार आहे. तर उर्वरित अनुदान उतरण्यासाठी दुसरा टप्पा देखील लवकर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे व कांदा अनुदानासाठी दहा कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जसे की नागपूर रायगड सांगली सातारा ठाणे अमरावती बुलढाणा चंद्रपूर वर्धा लातूर यवतमाळ अकोला जालना वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांचा बँक खात्यात अनुदान जमा होणार असल्याचे देखील यावेळेस सांगण्यात आलेले आहे.

kanda anudan 2023 व त्याचबरोबर कांदा अनुदानासाठी दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेल्या नाशिक उस्मानाबाद पुणे सोलापूर अहमदनगर औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर बीड अशा या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात देखील पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांची दहा हजार पर्यंतचे देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे व ज्या लाभार्थ्यांची देयक दहा हजार रुपये पैसे जास्त आहे त्याला वाटताना बँक खात्यात kanda anudan 2023 पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दहा हजार रुपये व उरलेली रक्कम दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे.

जिल्ह्यानुसार कांदा अनुदान 2023-24 GR येथे पहा


kanda anudan 2023

Information in english 

kanda anudan 2023 | Relief for onion farmers..! The first phase will be available from this date..?

kanda anudan 2023 Hello friends, today we are going to see a new information about agriculture, friends, you know that the state government has decided to provide subsidy to the onion farmers from February 1 to March 31, 2023 for all the onions sold from February 1 to March 31, 2023. The decision has been taken by the state government in the cabinet.

kanda anudan 2023 The distribution of the first phase of this subsidy was distributed by the Hon’ble Chief Minister Eknath Shinde ji and Deputy Chief Minister Devendra Fadnavis Saheb as well as Deputy Chief Minister Ajitdada Pawar and Marketing Minister Abdul Sattar, that is, the first phase was launched.

kanda anudan 2023 How much fund will the onion producers get and when will they get it..?

kanda anudan 2023 Friends, in the first phase, a fund of Rs 300 crore will be distributed online to three lakh onion farmers. The Chief Minister has also announced that the second phase will be started soon to get the rest of the subsidy and in some districts of Maharashtra where the demand for onion subsidy is less than 10 crores Such as Nagpur Raigad Sangli Satara Thane Amravati Buldhana Chandrapur Wardha Latur Yavatmal Akola Jalna Washim It has also been said that the subsidy will be deposited in the bank account of the eligible beneficiaries.

kanda anudan 2023 And at the same time, in the bank account of the eligible beneficiaries in the districts like Nashik, Osmanabad, Pune, Solapur, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Kolhapur, Beed, who have more than 10 crore demand for onion subsidy, in the first phase, a subsidy of up to Rs. is And the beneficiaries whose payment is more than ten thousand rupees will be given to the bank account in the first phase and the remaining amount will be given in the second phase.

शासन निर्णय

कांदा चाळ ऑनलाइन अर्ज 2023: आवश्यक कागदपत्रे व अर्ज

अखेर kanda anudan GR 2023 आला, हे शेतकरी होणार पात्र

Kanda anudan 2023 Arj PDF कांदा अनुदान मागणी अर्ज 

कांदा चाळ अनुदान योजना 2023 | कांदा चाळ अनुदानासाठी असा करा

                                          

 

Leave a Comment