Jilhadhikari Office Bharti 2024 | जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी भर्ती | Jobs News

Jilhadhikari Office Bharti 2024

Jilhadhikari Office Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालय यांच्या वतीने जिल्हाधिकारी ऑफिस मध्ये रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे . जर का तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी नोकरी पाहिजे असेल तर तुमच्या साठी ही संधि उपलब्ध झाली आहे . तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भरावे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायची आहेत . तरी खाली दिलेली मूळ जाहिरात तुम्ही एकदा वाचून घ्यावी . अणि त्या नुसार आपला अर्ज सादर करावा. अर्जाची लिंक खाली दिली आहे.

Jilhadhikari Office Bharti 2024 Important Details

भरती विभाग – जिल्हाधिकारी ऑफिस तथा जिल्हा विधि अधिकारी भर्ती समिति अंतर्गत ही भर्ती केलि जात आहे
भरतीचा प्रकार – ही सरकारी भर्ती आहे
विधि अधिकारी निवड – ही कंत्राती पध्हतीची भर्ती आहे , ११ महिन्यासाठी चा या पदचा कालावधि असेल यावर सर्व उमेदवारांनी लक्ष द्यावे

Also Read – MSRTC Bharti 2024

पदाचे नाव – विधि अधिकारी
पद संख्या – १ जागे साठी ही भर्ती धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने काढली आहे
मासिक पगार / वेतन – ३०००० रुपये अधिक प्रवासखर्च व दूरध्वनी ला ५००० रुपये दिल जाणार

शिक्षण पात्रता व वयाची अट –

  • उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा
  • उमेदवाराचा वकीली या व्यवसायचा किमान ७ वर्षे अनुभव असावा
  • पात्र उमेदवाराला मराठी , हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेचे पुरेसे ज्ञान असायला हवे
  • उमेद्वाराचे वय नियुक्तीच्या वेळी ४५ वर्षाच्या जास्त नसावे

नोकरी चे ठिकान – धुळे शहर जिल्हाधिकारी कार्यालय
अर्जची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना शाखा , जिल्हाधिकारी कार्यालय ,धुळे

Jilhadhikari Office Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाइटइथे क्लीक करा
अर्जाची जाहिरातइथे क्लीक करा

फॉर्म डाउनलोड करा – इथे क्लीक करा

अर्ज डाउनलोड करुण घ्यायचा आहे . तो सम्पूर्ण व्यवस्थित भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पठवायचा आहे . भर्ती बद्दलची सम्पूर्ण माहिती तुम्हाला वर दिलेल्या पीडीएफ ( PDF )जाहिरातीमध्ये मिळेल . तरी अर्ज करणाऱ्या उमेद वाराने ती पीडीएफ ( PDF ) एकदा वाचून घ्यावी . आणि त्या नुसार अर्ज करावा . है अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने भरयचा आहे याची नोंद घ्यावी .

Leave a Comment