Jalsandharan Vibhag Bharti | मृद आणि जलसंधारण विभाग मध्ये बंपर भरती 2023 | |Jobsnews

Jalsandharan Vibhag Bharti

Jalsandharan Vibhag Bharti :मृद व जलसंधारण विभागात , जलसंधारण अधिकारी या पदासाठी मेगा भरती शासनाने आयोजित केली आहे. 670 जागांसाठी ही मेगा भरती शासनाने काढली आहे. पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या पदासाठी अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Also read : 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी..!!

या पदासाठी नोकरीचे ठिकान हे सम्पूर्ण महाराष्ट्र असणार आहे . तुमच्या कडे जर का सिविल इंजीनियरिंग चा डिप्लोमा किवा डिग्री असेल तर तुमच्या साठी सरकारी नौकरी मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी असणार आहे .

पदाचे नाव आणि पद संख्याजलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रीत)

Total जागा – ६७० जागा

Also Read – PM Kusum Yojna 

पात्रता

  1.  भारतीय नागरिक असावा
  2. वयोमर्यादा गणण्याची तारीख ही प्रस्तूत जाहिरात प्रसिध्दीची तारीख असेल

वयोमर्यादा – वे १९ वर्षे ते ३८ वर्षपर्यंत ( मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत )

शिक्षण – शासनाने मान्यता दिल्ली ३ वर्षे कालावधीची स्थापत्य अभियंत्रिकेची पदवी ( Diploma in Civil Engg OR Degree in Civil Engg )

Also read : आता विद्यार्थ्यांना मिळणार 30 हजार रुपये स्कॉलरशिप आर्थिक मदत..!

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – दि.१०/०१/२०२४ (वेळ २३:५९ पर्यंत)
ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख – दि.१०/०१/२०२४ पर्यंत
प्रवेशपत्र येण्याची तारीख – परीक्षेच्या ७ दिवस आधी दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल

Jalsandharan Vibhag Bharti Important Links

अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
जाहिरात इथे क्लिक करा
अर्ज कराइथे क्लिक करा

ENGLISH

Government has conducted mega recruitment for the post of Water Conservation Officer in Soil and Water Conservation Department.

The government has released this mega recruitment for 670 seats. Eligible candidates should apply for the given post.

Post Name & Post Number – Water Conservation Officer (Construction), Group-B – 670 Posts

Eligibility –

  1. Should be an Indian citizen
  2. The date of calculation of age limit shall be the date of publication of the present advertisement

Age Limit – 19 Years to 38 Years (Upto 43 Years for Backward Classes)

Education – Diploma in Civil Enggi / Degree in Civil Engg.

Last Date to Apply Online – 10/01/2024 (Upto 23:59)
Last Date of Online Fee Payment – 10/01/2024
Date of Admit Card – 7 days before the exam

Jalsandharan Vibhag Bharti Important Links

Official WebsiteClick Here
Advertisement Click Here
Apply Click Here

Leave a Comment