indian oil recruitment 2024 : इंडियन ऑइल मध्ये 1603 जागांची मेगाभारती जाहीर :असा करा अर्ज

indian oil recruitment 2024 

indian oil recruitment 2024 –: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची ठरणार आहे. तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी इंडियन ऑइल या कंपनीतर्फे एक मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. एका चांगल्या कंपनीबरोबर काम करण्याची तुम्हालाही सुवर्णसंधी लाभली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

लवकरात लवकर आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून तुम्ही नोकरी मिळवू शकता. या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क हे मोफत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तुम्ही विनामूल्य या पदासाठी अर्ज करून एक चांगली नोकरी मिळवू शकता.

या पदासाठी अर्ज सुरुवातीची तारीख 16 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. तसेच या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 ही ठेवण्यात आले आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या अर्ज 5 जानेवारी 2024 पूर्वी लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायची आहे.

5 जानेवारी 2024 नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद इच्छुक व पात्र उमेदवारांनी घेऊनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वर क्लिक करून भरायचे आहेत. 5 जानेवारी 2024 पूर्वी आपल्या अर्ज लवकरात लवकर भरून घ्यायचे आहेत.

एकूण 1603 जागांसाठी ही मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. खूप मोठ्या प्रमाणात पद भरती करून घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच इच्छुक व पात्र उमेदवारांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तरी लवकरात लवकर आपल्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.

अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी काय पात्रता आवश्यक आहे ते आपण सविस्तर पद्धतीने पाहूया.

टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच तुम्ही आयटीआय पास असणे आवश्यक आहे.

ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करण्याकरता तुमच्याकडे इंजिनिअरिंगच्या डिप्लोमा पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

तसेच यातील तिसरे पद आहे पदवीधर अप्रेंटिस या पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करण्याकरता तुमच्याकडे बीए, बीकॉम, किंवा बीएससी यापैकी कोणतीही एक पदवी असणे आवश्यक आहे.

यापैकी कोणतीही एक पदवी तुमच्याकडे असल्यास तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरू शकतात तुमच्याकडे जर पदवी नसेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाही याची पात्र व इच्छुक उमेदवारांनी दखल घेऊनच आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेले लिंक वर जाऊन भरायचा आहे.

या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे इतकी ठेवण्यात आले आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचे आहेत.

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
येथे करा ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

Leave a Comment