Crop Insurance Update | शेतकऱ्याच्या खात्यात उद्यापासून सरसकट जमा होणार पीक विमा 2024

Crop Insurance Update

Crop Insurance Update : राज्य भरातील शेतकऱ्यांना पीक विम्या ची रक्कम खात्यात जमा होणार असे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले होते. प्रधान मंत्री फसल विमा योजना / PMFBY पीक विमा योजने अंतर्गत सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सरकारची तयारी आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्यात या वर्षी अतिवृष्टी व पुरा मुळे अनेक शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे . महाराष्ट्र राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती आहे असे जाहीर सुद्धा केले होते . शेतकऱ्याच्या शेतात अनेक भागात पाणी साचल्याने उभ्या पिकाचे नुकसान झाले होते . यामध्ये शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले होते . काही शेतकऱ्यांनी आपल्या पिकावर पुन्हा नांगर फिरवला होता . सर्व पीक पावसा मुळे जळून गेली होती .

Crop Insurance Update

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता , त्यांच्या खात्यात दाव्याची रक्कम संबंधीत कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा करतील असे जाहीर केले होते . मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला किंवा भरला नाही , पण त्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे , आता त्यांनाही महाराष्ट्र राज्य शासना कडून पीक नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणार आहे .

Also Read – Krushi Sahayyak Bharti 2024

गेल्या काही महिन्यात झालेल्या पावसा मुळे शेतकऱ्या चे भात पीक पूर्ण पणे वाहून गेली होती . सर्व पाऊस थांबल्या नंतर , पुराचे पाणी ओसरल्या वर अनेक शेतकऱ्याने भात पीका ची पुनर्लागवड केली होती . 10 दिवसांच्या आत वीमा दावा केला म्हणून 7000 प्रती एकर या दराने वाटप केले जाणार आहे . 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले होते .

पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी , महाराष्ट्र राज्य सरकारने झालेल्या पावसा मुळे जळून नष्ट झालेल्या पिका साठी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती . या भरपाई योजने अंतर्गत शेतकऱ्यास 15000 प्रती एकर, अश्या दराने नुकसान झालेल्या पिका साठी भरपाई देण्यात येईल .

हवालदील शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत आहेत , लवकरच पीक वीमा न भरलेल्या शेतकऱ्यांसाठी थोडी आर्थिक मदत मिळणार .

Crop Insurance Update : गेल्या हंगामात झालेल्या अनियमित हवामान बदला मुळे शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले होते . नुकसान झालेल्या शेतकऱ्याला डिसेंबर च्या सुरुवातीस दिलेली पीक विम्याची रक्कम एक दिलासा देणारी बातमी आहे .

येथे पहा गावानुसार पीक विमा यादी

Leave a Comment