Crop Insurance List 2023 Maharashtra- तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार आहे? पहा संपूर्ण यादी :

Crop Insurance List 2023 Maharashtra

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Crop Insurance List 2023 Maharashtra

Crop Insurance List 2023 Maharashtra : यावर्षी पावसाचा खंड अणि कमी पडल्यामुळे राज्या मधील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. याच संदर्भातील पिक विमा यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

पीक विमा यादी महाराष्ट्र 2023

या टर्म अंतर्गत 35 लाख शेतकऱ्यांना 700 कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या तर्फे देण्यात आलेल्या माहिती नुसार खूप ठिकाणी पिक विम्याची आगाऊ रक्कम दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. पहिल्या टप्प्यात, राज्याच्या पिक विमा कंपनीने 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांचा पिक विमा वाटप करण्याची मान्यता दिली आहे.

jOIN WHATSAPP GROUP

राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट विम्याची रक्कम वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जमा झाल्या संदर्भात मेसेज मोबाईल वरती पाठवण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नसेल, त्यांना सुद्धा पिक विम्याची रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती थेट वितरित करण्यात येईल.

Crop Insurance List 2023 Maharashtra

अंतिम निकाल शेतकऱ्यांकडून

अंतरिम नुकसान भरपाई (MSA) यांच्या अंतर्गत, जिल्हा प्रशासनाने इतर जिल्ह्यातील विविध पिक विमा कंपन्यांना नोटीस बजावल्या होत्या, त्यानुसार विमा कंपन्यांना 25% अग्रीम पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागणार होती ; परंतु इतर काही विमा कंपन्यांनी विभाग आणि राज्य स्तरावर आव्हान केले आहे, त्यानंतर त्यांनी केलेल्या अपिलावर सुनावणी सुरू करण्यात आली. संबंधित विमा कंपन्यांनी आत्ता पर्यंत एकूण 1700 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे मान्य करून देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिकविमा वितरित करण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी पीक विमा कंपन्यावरील सुनावणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या सर्व प्रक्रियेचा विचार करता शासनाकडून जिल्हाप्रमाने जाहीर करण्यात आलेली पिकविमा भरपाई शेतकऱ्यांना पुढील 2-3 दिवसांत वितरित करण्यात येईल.

Crop Insurance List 2023 Maharashtra

Crop Insurance List 2023 Maharashtra

Join Whatsapp Group

Leave a Comment