Churich council Bharti 2024 | चर्च Council मध्ये विविध पदासाठी भरती | पात्रता फक्त ९ वी, १० वी, १२ वी पदवीधर .

Churich council Bharti 2024 | चर्च Council मध्ये विविध पदासाठी भरती | पात्रता फक्त ९ वी, १० वी, १२ वी पदवीधर .

Churich council Bharti 2024 details: –

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Churich council Bharti 2024: कोल्हापूर चर्च कौन्सिल, कोल्हापूर येथे ”प्रिन्सिपॉल, शिक्षण, शिक्षकेतर हेयक/लिपीक, सहाय्यक शिक्षक व इतर पदे” पदांच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.

ऐकूण पदाची भरती:

 • ३३ जागा

भरती विभाग:-

 • Churich council (Pvt)

रिक्त पदाची माहिती:

 

पद क्रमांक पदांचे नाव जागा
मुख्याध्यापक/ Principal ०१
शिक्षण सेवक/ Teaching Servant ०३
शिक्षण सेवक/ Teaching Servant ०३
शिक्षण सेवक/ Teaching Servant ०३
शिक्षण सेवक/ Teaching Servant ०२
लिपिक/ Clerk ०४
सहायक शिक्षक/ Assistant Teacher ०३
शिपाई/ Peon ०३

 

Churich council Bharti 2024 education qualification: –

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
बी.एड.
बी.ए.बी.एड.
बी.एस्सी.बी.एड.
एच.एस.सी., डी.एड.
एच.एस.सी./ए.टी.डी.
एच.एस.सी./बी.ए.
मॉन्टेसरी ट्रेन्ड
९ वी

 

वयोमर्यादा:-

 • वयाची अट नाही

मासिक वेतन:-

 • मूळ जाहिरात पहा

अर्ज शुल्क/फीस:-

 • या भरतीसाठी कुठलेही फीस नाही.

Churich council Bharti 2024 Important Links: –👇👇👇

Official (PDF) – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online/Offline अर्ज📰 येथे क्लिक करा
Official Website🌐 येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

 • मुलाखत

नौकरीचे ठिकाण :-

 • कोल्हापूर, सातारा,सिंदुदुर्ग, सांगली
 • व इतर जिल्हे ज्या जील्यामध्ये शाखा आहेत आसे

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष
 • महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Offline

अर्ज करण्याची पद्धत :-

 • Offline (जाहिराती मध्ये जो पत्ता दिला आहे त्या पत्यावर अर्ज पटवावे)
Churich council Bharti 2024 Important Dates:

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

 • अर्ज सुरु झाले आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • २१ में २०२४

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

संपर्कासाठी पत्ता/ अर्ज पटवण्यसाठी पत्ता:- 

 • कोल्हापूर चर्च council  हाउस ep शाळा compound नागाळा पार्क कमानी समोर कोल्हापूर.

How to Apply For Kolhapur Church Council Recruitment 2022 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
 • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ मे २०२२ आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अधिक माहिती www.kolhapurchurchcouncil.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

 

Leave a Comment