Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 | आदिवासी विकास विभाग भरती 2023 विविध पदांची भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर | Adivasi Vibhag Recruitment 2023

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : आदिवासी विकास विभाग मध्ये सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आदिवासी विकास विभाग मधील नाशिक/ ठाणे/ अमरावती/नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील लघुटंकलेखक/ गृहपाल-स्त्री/ गृहपाल पुरुष/ अधिक्षक स्त्री / अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/ सहाय्यक ग्रंथपाल/प्रयोगशाळा सहाय्यक / प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक तसेच लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक या पदाकरिता online अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छुक/पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरती विभाग :-

 • आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य

ऐकूण पदाची भरती:

 • 602 जागा

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 Bharti 2023 education qualification

शैक्षणिक पात्रता:-

वयोमर्यादा:-

 • १८ ते ३८ वर्षे
 • मागासवर्गीय वर्ग: १८ – ४३ वर्षे

मासिक वेतन:-

 • दरमहा रु. 19,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.

अर्ज शुल्क/फीस:-

Adivasi Vikas Vibhag Bharti Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online अर्ज📰 येथे क्लिक करा
Official Website🌐 येथे क्लिक करा
Telegram Group Link🔗 येथे क्लिक करा
WhatsApp Group📲 येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

 • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :-

 • Nashik
 • Thane
 • Amravati
 • Nagpur

अर्ज कोण करू शकतो:-

 • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

 • Online

मुलाखतीचे ठिकाण:-

➡️Adivasi Vikas Vibhag Bharti Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

 • 23/11/2023 At 11:05:15 AM

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

 • 13/12/2023 Till 06:00:00 PM

नागरीक्तत्व:-

 • भारतीय

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

💻📲Join with Us for Latest Job Updates👇👇👇

 

Leave a Comment