AAI RECRUITMENT 2023
AAI RECRUITMENT 2023 -: नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बारावी पास असाल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची आहे. भारतीय विमानतळ प्रधिकरण अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक या पदांसाठी एकूण 119 जागांची मेगा भरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तरी या भरतीसाठी उमेदवारांनी 27 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरू करायचे आहेत. तर या भरतीची अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2024 ही राहील याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
भरतीची खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच या भरतीसाठी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सादर करायचा आहे. 26 जानेवारी 2024 नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही व ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी घ्यायची आहे व जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जमा करायचा आहे
या भरतीसाठी सर्व साधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क म्हणून एक हजार रुपये ठेवण्यात आले आहेत. तर इतर मागास व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही भरती विनामूल्य असणार आहे याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे. हे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे असल्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांना शुल्क भरणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा ही किमान 18 वर्षे ते कमाल तीस वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे 20 डिसेंबरला अर्ज भरताना उमेदवाराचे वय मोजले असता त्याचे वय 18 वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे नाहीतर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे पहिल्या पदासाठी कनिष्ठ सहाय्यक[ अग्निशमन सेवा] या पदासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे तसेच डिप्लोमा व उमेदवाराकडे त्याचे ड्रायव्हिंग लायसन असणे अनिवार्य आहे ड्रायव्हिंग लायसन नसल्यास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आपले लायसन बनवणे आवश्यक आहे.
दुसरे पद आहे कनिष्ठ सहाय्यक[ कार्यालय] या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे कोणताही पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतो.
या भरतीतील तिसरं पद आहे वरिष्ठ सहाय्यक [ इलेक्ट्रॉनिक्स] या पदासाठी तुमच्याकडे इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे व सोबत दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणे सुद्धा आवश्यक आहे कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाईल याची नोंद अर्ज करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी घ्यायची आहे.
या भरतीतील चौथ पद आहे वरिष्ठ सहाय्यक या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे तसेच पदवी सोबत उमेदवाराकडे दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणे महत्त्वाचे आहे कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाईल याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड करताना त्यांची लेखी परीक्षा घेण्यात येईल तसेच त्यांच्या कौशल्याची व शारीरिक चाचणी व वैद्यकीय चाचणी करूनच उमेदवारांची निवड केली जाईल याची नोंद इच्छुक व पात्र उमेदवारांनी घेऊन आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने जमा करायचा आहे.
भरतीचा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून उमेदवारांनी स्वतःजवळ ठेवणे अनिवार्य आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख 27 डिसेंबर 2023 पासून चालू होणार आहे तसेच हे अर्ज 26 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात येणार आहेत त्यापूर्वी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावर जाऊन जमा करायचे आहेत.
AAI RECRUITMENT 2023 IMPORTANT LINKLS
अधिकृत जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | इथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | इथे क्लिक करा |
वरील माहिती उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद !