17th installment या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला सरकारचे 12 हजार रुपये मिळणार ती काही मिनिटात बँक खात्यात जमा देखील होणार..!

17th installment नमस्कार मित्रांनो 27 फेब्रुवारी 2019 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपये वित्तीर्ण करण्यात आलेली असून वर्षभरामध्ये आपल्याला असेच प्रकारे बारा हजार रुपये मिळणार आहेत पी एम किसान योजनेचे 6000 रुपये आणि नमो महासंबंधी शेतकरी या योजनेचा सहा हजार रुपये असे मिळून सर्व बार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

बातमी पीक कर्ज माफीची | शेतकर्‍यासाठी कर्ज माफीबद्दल मोठी खुशखबर | पहा लगेच यादीत तुमचे नाव

तर मित्रांनो इथे एक सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होणार व ही सरकार कसं ठरवतं किंवा तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ते कसे तपासायचे व इतर बाबतची संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत तसेच आता जमा झालेले सहा हजार रुपये तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा झाले हे पण कळेल.

१० वी, १२ वी पास उमेदवारासाठी सरकारी नोकरी, कृषी विज्ञान केंद्र बारामती|

या बँक खात्यात जमा होणार 12000 रुपये पाण्यासाठी तुम्हाला खालील माहिती वाचावी लागेल तर मित्रांनो ज्या बँक अकाउंट मध्ये तुमचे आधार कार्ड लिंक असेल त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील परंतु आता लोकांना असाही देखील संशय असेल की आमच्या सर्वच बँक खात्याला आधार लिंक आहे तर नेमकं कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील

सोने झाले स्वस्त, आजची किंमत जाणून तुम्हाला आनंद होईल भविष्यात आणखीन स्वस्त होण्याची शक्यता Rate Of Gold

तर मित्रांनो यासाठी केंद्र सरकारने एक वेबसाईट दिलेली आहे जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून त्याचबरोबर तुमचा आधार क्रमांक ला कोणते बँक खाते लिंक आहे आणि केंद्र सरकारतर्फे पाठवले देणाऱ्या सर्व योजनेचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला दिसणार आहे.

जर तुमच्या अजून इतर बँकांनाही आधार लिंक असेल आणि तुमची इतर खाते देखील असतील तर ते आधार लिंक असेल परंतु सरकारच्या वेबसाईट जर तुमचा फक्त एकच अकाउंट दाखवत असेल तर असे समजून जा की बँक अकाउंट मध्ये इथून पुढे सर्व सहकारी योजनेचे पैसे जमा होतील बँक च्या कोणत्याही खात्यामध्ये जमा होणार नाहीत.

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी : या शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार 72 तासात पैसे फक्त हे काम करा

 

Leave a Comment